श्री कुलस्वामिनी अंबिका भवानी माता, मुक्काम पोस्ट वेलदा , तालुका निझर , जिल्हा सुरत , गुजरात
श्री अंबिका भवानी देवी माता लाडशाखीय वाणी समाजातील गहीलम गोत्री शेंडे परिवाराची आहे. शेंडे परिवार हा मूळ तामसवाडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथील आहे.
Powered By Splendornet – Kulswamini © 2024